MS Dhoni Bike Collection Video: धोनीचे बाईक कलेक्शन पाहुन हैराण झाला व्यंकटेश प्रसाद

धोनीचे बाईक कलेक्शन पाहुन व्यंकटेश प्रसादने हे बाईकचे शोरुम होऊ शकते असे म्हटले आहे

MS Dhoni Bike Collection

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग (MS Dhoni) आणि त्याचे बाइक्सवरचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. धोनीकडे कार आणि बाईक्सचे अप्रतिम कलेक्शन आहे. आता माजी भारतीय खेळाडू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) धोनीचे बाइक कलेक्शन (Bike Collection) पाहून आश्चर्यचकित झाले. व्यंकटेश प्रसाद यांनी धोनीचे हे कलेक्शन पाहिले आणि ते शोरूम असू शकते असे सांगितले.  व्यंकटेश प्रसाद यांनी या कलेक्शनचा व्हिडिओ ट्विट करून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनीचे बाईकचे कलेक्शन पहायला मिळत आहे.

पहा व्हिडियो -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement