VEL vs TBL, WT20 Challenge 2022: पदार्पणात S Meghana ची जबरदस्त फलंदाजी, महिला T20 चॅलेंजमध्ये ठोकले पहिले अर्धशतक

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: गतविजेत्या ट्रेलब्लेझर्सची धाकड सलामीवीर एस मेघनाने आपल्याला मिळालेल्या डेब्यू संधीचा पूर्ण फायदा करून घेतला आणि वेलोसिटीविरुद्ध 32 चेंडूंचा सामना करत जबरदस्त अर्धशतक ठोकले आहे. मेघनाने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 सिक्स मारले.

एस मेघना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (Photo Credit: Twitter/IPL)

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: गतविजेत्या ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) आणि वेलोसिटी यांच्यात पुणेच्या MCA येथे निर्णायक सामना खेळला जात आहे. ट्रेलब्लेझर्सची धाकड सलामीवीर एस मेघनाने (S Meghana) आपल्याला मिळालेल्या डेब्यू संधीचा पूर्ण फायदा करून घेतला आणि वेलोसिटीविरुद्ध 32 चेंडूंचा सामना करत जबरदस्त अर्धशतक ठोकले आहे. मेघनाने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 सिक्स मारले. तसेच मेघनाने जेमिमाह रॉड्रिग्जसह 86 धावांची भागीदारी करून संघाचा डाव हाताळला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement