Yusuf Pathan Video: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाणमध्ये धक्काबुक्की, सोशल मिडीयावर व्हिडीओची चर्चा

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या क्वालिफायर सामन्यादरम्यान मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाण यांच्यात चांगलीचं शाब्दिक बाचाबाची झाली.

भिलवाडा किंग्ज (Bhilwara Kings) आणि इंडिया कॅपिटल्स (India Capitals) यांच्यातील लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket) क्वालिफायर सामन्यादरम्यान मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांच्यात चांगलीचं शाब्दिक बाचाबाची झाली. 19 ओव्हर (Over) सुरु असताना जॉन्सन युसुफबाबत काहीतरी फुसफुसला. तेच जॉन्सनला उत्तर देण्यासाठी युसुफ त्याच्याकडे गेला आणि दोघात चांगलीच बाचाबाची झाली. दोन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या क्रिकेट सामन्याबरोबर त्यांच्या या शाब्दिक सामन्याची क्रिकेट विश्वात चांगलीच चर्चा होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now