Travis Head Century: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून भारताला पुन्हा आणले अडचणीत, ऑस्ट्रेलियाने पार केला 250चा टप्पा
ट्रॅव्हिस हेडने 111 चेंडूत शतक झळकावून भारताला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. हेडने आतापर्यंत 10 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 267/5
India National Cricket team vs Australia National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs AUS) दुसरा सामना 06 डिसेंबर (शुक्रवार) पासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. याआधी दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने पहिल्या डावात 44.1 षटकात केवळ 180 धावा केल्या. दरम्यान, ट्रॅव्हिस हेडने 111 चेंडूत शतक झळकावून भारताला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. हेडने आतापर्यंत 10 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 267/5
Travis Head's calculated attack gets him his second Test hundred against India 👏 🔥
🔗 https://t.co/wfMJTYcOYY | #AUSvIND pic.twitter.com/giqELgbz6X
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2024 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

