IND vs IRE T20 WC 2024 Live Score Update: आयर्लंडला 28 धावावर तिसरा धक्का, हार्दिकने टकरला केले क्लीन बोल्ड, अर्शदीपने घेतले दोन बळी
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा या आवृत्तीतील हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे.
IND vs IRE: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) आठव्या सामन्यात आज भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी (IND vs IRE) होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा या आवृत्तीतील हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. तथापि, आयर्लंड अपसेट खेचण्यात पटाईत आहे आणि टीम इंडियाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी करण्यात आलेल्या आयर्लंडला तिसरा धक्का लागला आहे. आयर्लंडचा स्कोर 28/3
WT20 2024. WICKET! 6.5: Lorcan Tucker 10(13) b Hardik Pandya, Ireland 28/3 https://t.co/Yam05lIxPl #T20WorldCup #INDvIRE
— BCCI (@BCCI) June 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 08:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

