Commentators for World Cup 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात रवी शास्त्री, हर्षा भोगले यांच्यासह 'हे' खेळाडू करणार कॉमेंट्री, पाहा प्रत्येकाची नावे
भारतीय संघ सलग 10 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून पुनरागमन केले आणि सर्व सामने जिंकले. दोन्ही संघांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय संघ सलग 10 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून पुनरागमन केले आणि सर्व सामने जिंकले. दोन्ही संघांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी सर्व समालोचकांची नावे समोर आली आहेत. विश्वचषक 2023 फायनलसाठी समालोचकांमध्ये रवी शास्त्री, हर्षा भोगले, नासेर हुसेन, इयान स्मिथ, इयान बिशप, पाँटिंग, मार्क हॉवर्ड, दिनेश कार्तिक, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, इयॉन मॉर्गन, शेन वॉटसन, आरोन फिंच, संजय मांजरेकर, हे सर्वजण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कॉमेंट्री करतील.
Commentators for World Cup 2023 final:
Ravi Shastri, Harsha Bhogle, Nasser Hussain, Ian Smith, Ian Bishop, Ponting, Mark Howard, Dinesh Karthik, Gavaskar, Hayden, Morgan, Watson, Finch, Manjrekar, Naidoo. pic.twitter.com/h5HOkmyDFt
— Johns. (@CricCrazyJohns) November 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2023 02:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

