ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 'हे' चार संघ खेळणार सेमीफायनल, ख्रिस गेलने केली मोठी भविष्यवाणी
दरम्यान, वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेलने विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. या स्पर्धेत भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे चार उपांत्य फेरीतील खेळाडू असतील, असा विश्वास गेलला वाटतो.
या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. आयसीसीने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या स्पर्धेला 5 ऑक्टोबरला सुरुवात होईल, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेलने (Chris Gayle) विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. या स्पर्धेत भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे चार उपांत्य फेरीतील खेळाडू असतील, असा विश्वास गेलला वाटतो. (हे देखील वाचा: IPL: दिल्ली कॅपिटल्सच्या 'या' दोन कोचिंग स्टाफला दिला नारळ, आयपीएल 2023 मध्ये केली लाजिरवाणी कामगिरी)
Chris Gayle picks Top 4 Semifinalists of this World Cup 2023:- (To PTI)
•India.
•England.
•Pakistan.
•New Zealand. pic.twitter.com/G5hWcocfYp
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2023 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

