T20 World Cup 2024 Schedule: जगभरातील क्रिकेट चाहत्यांची आज प्रतीक्षा संपणार, संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक
आज सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण विश्वचषकाचे वेळापत्रक आज सायंकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. यावेळी ही स्पर्धा वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत (US) होणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध (IND vs IRE) होऊ शकतो.
T20 World Cup 2024 Schedule: जगभरातील क्रिकेट चाहते आगामी टी-20 वेळापत्रकाची (T20 World Cup 2024 Schedule) आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आज सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण विश्वचषकाचे वेळापत्रक आज सायंकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. यावेळी ही स्पर्धा वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत (US) होणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध (IND vs IRE) होऊ शकतो. तर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 9 जून रोजी खेळवला जावू शकतो. टीम इंडियाला (Team India) अ गटात स्थान मिळू शकते. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series 2024: अफगाणिस्तान मालिकेत रोहित शर्मा खेळणार? केपटाऊन कसोटीनंतर काय म्हणाला 'हिटमॅन')
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement