IND vs BAN T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का, विराट कोहलीनंतर सूर्यकुमार यादव सहा धावा करून बाद
दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडू पराभव स्वीकारावा लागला आहे.
IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील 47 वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडू पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा मोठा झटका बसला. सलामीवीर सूर्यकुमार 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 77/3.
Tags
Bangladesh
bangladesh national cricket team
ICC T20 Cricket World Cup 2024
IND VS BAN
India
India vs Bangladesh
Indian Natioanl Cricket Team
Indian Natioanl Cricket Team vs Bangladesh National Cricket Team
Kuldeep Yadav
Najmul Hussain Shanto
Rohit Sharma
Super-8
T20 World Cup 2024
Team India
Virat Kohli
आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024
कुलदीप यादव
टी-20 विश्वचषक 2024
टीम इंडिया
नजमुल हुसेन शांतो
बांगलादेश
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत
भारत विरुद्ध बांगलादेश
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा
विराट कोहली
सुपर-8
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement