Ind vs Zim ODI 2022: शिखर धवन झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधार, रोहित-विराटला विश्रांती, या खेळाडूंना लागली लॉटरी

शिखर धवनची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती

शिखर धवन (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 असा ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर धवनच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेड झिम्बाब्वेमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. अपेक्षेप्रमाणे कर्णधार रोहित शर्मासह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

पहा संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज , दीपक चहर.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement