India's Tour of Bangladesh 2022: बांगलादेश दौऱ्यासाठी हा खेळाडू कसोटी संघात रवींद्र जडेजाची घेवु शकतो जागा

अनुभवी अष्टपैलू खेळाडू आशिया चषकादरम्यान झालेल्या दुखापतीतून अजूनही सावरत आहे.

India's Tour of Bangladesh 2022: बांगलादेश दौऱ्यासाठी हा खेळाडू कसोटी संघात रवींद्र जडेजाची घेवु शकतो जागा
रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs BNG: एका अहवालानुसार, रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आता एकदिवसीय मालिकेनंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, कारण अनुभवी अष्टपैलू खेळाडू आशिया चषकादरम्यान झालेल्या दुखापतीतून अजूनही सावरत आहे. भारतीय कसोटी संघाचा भाग असणारा उत्तर प्रदेशचा खेळाडू सौरभ कुमार (Saurabh Kumar) याआधी भारतासाठी श्रीलंकेचा दौरा केलेला त्याच्या जागी नवीन नावावर चर्चा होत असल्याचेही एका अहवालात समोर आले आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2022 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).