भारत विरुद्ध पाकिस्तान T20 World Cup हाय-वोल्टेज सामन्यादिवशी सानिया मिर्झा उचलणार मोठं पाऊल, इंस्टाग्रामवर दिली माहिती
भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा अनेकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आणि आता 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये हाय-वोल्टेज सामना आहे. अशा स्थितीत सानियाने भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ती सोशल मीडियापासून दूर राहील.
भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची (Shoaib Malik) पत्नी सानिया मिर्झा (Sania Mirza) अनेकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी (IND vs PAK Cricket match) ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आणि आता 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत हाय-वोल्टेज सामना आहे. अशा स्थितीत सानियाने भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ती सोशल मीडियापासून दूर राहील. सानियाने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)