Tej Pratap Yadav: रामजी माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले की ते 22 तारखेला अयोध्येला जाणार नाहीत, तेज प्रताप यादवांचे वक्तव्य

भगवान राम २२ जानेवारीला अयोध्येत येणार नाहीत. रामजी त्यांच्या स्वप्नात आले होते आणि हा सगळा भ्रम असल्याचे सांगत होते, असा दावा त्यांनी केला.

बिहारमध्ये राम मंदिरावरुन राजकारण सुरु आहे. राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधानेही सुरूच आहेत. या सगळ्या दरम्यान लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याने वादग्रस्त विधान केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तेज प्रताप यादव म्हणाले की, भगवान राम २२ जानेवारीला अयोध्येत येणार नाहीत. रामजी त्यांच्या स्वप्नात आले होते आणि हा सगळा भ्रम असल्याचे सांगत होते, असा दावा त्यांनी केला. त्या दिवशी आम्ही अयोध्येला जाणार नाही. अस त्यांनी म्हटले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement