Video: वृंदावनात राधे-राधेचा जप करत भक्तीभावात गुंतला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, पहा व्हिडिओ
टीम इंडियाला 12 जुलैपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचे आहे. याआधी सर्व खेळाडू मन शांत ठेवण्याचा आनंद घेत आहेत.
आयपीएल (IPL 2023) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (World Test Championship) टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू सुट्टीचा आनंद घेत आहेत. टीम इंडियाला 12 जुलैपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचे आहे. याआधी सर्व खेळाडू मन शांत ठेवण्याचा आनंद घेत आहेत. काहीजण परदेशात सुट्टी घालवत आहेत तर काही कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत, मात्र स्टार स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या दिवसात भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न असून भेट देण्यासाठी मथुरा वृंदावनला पोहोचला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)