ZIM हरवण्यासाठी Team India पोहचली मेलबर्नला, BCCI ने शेअर केला व्हिडीओ (Watch Video)

अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध तिसरा विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचली आहे. यादरम्यान भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक 2022 मध्ये (6 नोव्हेंबर) रविवारी भारत आणि टीम झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात सामना होणार आहे. अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध तिसरा विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचली आहे. यादरम्यान भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. सामन्यापूर्वी, विराट कोहली, केएल राहुल आणि इतर संघातील खेळाडू शुक्रवारी पहिल्या सराव सत्राला सुरुवात करतील. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवून ग्रुप स्टेजचा शेवट करायचा आहे. आणि या विजयासह भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement