Asia Cup 2023: एशिया चषकासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी, BCCI ने शेअर केला व्हिडिओ

बीसीसीआयने टीम इंडियाचा सरावादरम्याचना एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यासारख्या क्रिकेटपटूं अंतिम तयारी करताना दिसत आहेत.

टीम इंडिया आगामी एशिया कप 2023 ची जोरदार तयारी करत आहे. अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागलेल्या या हायहोल्टेज सामन्याच्या तयारीसाठी हे खेळाडू जोरदार प्रयत्नशील आहेत. बीसीसीआयने या खेळाडूंचा सरावादरम्याच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यासारख्या क्रिकेटपटूं अंतिम तयारी करताना दिसत आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now