KL Rahul: टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने श्री क्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराला दिली भेट, पहा फोटो
दोन्ही स्पर्धांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या दोन मोठ्या स्पर्धांपूर्वी टीम इंडियाची चिंता थोडी वाढली आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) दुखापत हा संघासाठी चिंतेचा विषय आहे.
यावर्षी टीम इंडियाला आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या अनेक मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. दोन्ही स्पर्धांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या दोन मोठ्या स्पर्धांपूर्वी टीम इंडियाची चिंता थोडी वाढली आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) दुखापत हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. केएल राहुलला संघात पुनरागमन करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, केएल राहुल यांनी श्री क्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)