Team India In New Jersey: विराट कोहली, रोहित शर्मा याच्यासह नव्या जर्सीत झळकले भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, पाहा फोटो

बीसीसीआयने खेळाडूंचे हटके फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

Team India In New Jersey

भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) खेळाडू वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप फाइनल 2023 (World Test Championship Final 2023) स्पर्धेतील सामन्यापूर्वी नव्या जर्सीत दिसले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे हटके फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. आपणही हे फोटो पाहू शकता. नव्या जर्सीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर आणि हार्दिक पांड्या यांच्यासह इतरही खेळाडून हटके लूकमध्ये दिसत आहेत.

उद्या म्हणजेच 7 जून रोजी हा सामना होणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. सामना खिशात घालण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडून घाम गाळत आहेत. त्यांनी मोठ्या प्राणावर सराव झाल्यावर आता ते मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)