IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: टीम इंडियाला मिळाले तिसरे यश, जयदेव उनाडकटने शाबिक अल हसनला केले बाद
आज तिसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने तिसरा झटका लागला आहे.
IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 314 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर 87 धावांची आघाडी घेतली. आज तिसऱ्या दिवशी खेळाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने तिसरा झटका लागला आहे. जयदेव उनाडकटने शाबिक अल हसनला बाद केले आहे. बांगलादेशची धावसंख्या 51/3 आहे.
Tags
Ban
Bangladesh
Ind
IND VS BAN
IND vs BAN 2022
IND vs BAN 2nd Test
IND vs BAN 2nd Test 2022
IND vs BAN Live Streaming
India vs Bangladesh
India vs Bangladesh 2nd Test
India vs Bangladesh 2nd Test 2022 Day 1
India vs Bangladesh 2nd Test Day 1
India vs Bangladesh 2nd Test Day 1 Live Streaming
India vs Bangladesh 2nd Test Day 1 Live Streaming Online
India vs Bangladesh 2nd Test Day 1 Live Streaming Online in India
India vs Bangladesh 2nd Test Day 1 Live Streaming Online in IST
India vs Bangladesh 2nd Test Day 1 Live Telecast
Live Cricket Streaming भारत विरुद्ध बांगलादेश
थेट क्रिकेट प्रवाह
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा वनडे सामना
भारत विरुद्ध बांग्लादेश
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement