IND vs AUS CWC 2023 Final Live Score Update: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का बसला, सलामीवीर शुभमन गिल बाद

दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे.

वर्ल्डकपचा ​​अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होत आहे. या सामन्यासा दुपारी 2 वाजल्यापासुन सुरुवात होइल. हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर शुभमन गिल 4 धावा करून मिचेल स्टार्कचा बळी ठरला. टीम इंडियाचा स्कोर 31/1.

पाह व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement