TATA IPL 2025 Mega Auction LIVE Updates: अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रला चैन्नईने 4 कोटींना घेतले विकत
TATA IPL 2025 Mega Auction: या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.
TATA IPL 2025 Mega Auction LIVE: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलावाला (IPL 2025 Mega Auction) सुरुवात झाली आहे. हा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडत आहे. या मेगा लिलावात एकूण 577 खेळाडू आपले नशीब आजमावतील, त्यापैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत. या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत. आयपीएलच्या दहा संघांकडे 641.5 कोटी रुपये आहेत, तर पंजाब किंग्जचे सर्वाधिक बजेट 110.5 कोटी रुपये आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने RTM कार्ड वापरून न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रला ₹4 कोटींमध्ये संघात परत आणले!
पाहा पोस्ट -
Chennai Super Kings use the RTM card to retain young New Zealand all-rounder Rachin Ravindra, bringing him back to the squad for ₹4 crore! 💰🟡#RachinRavindra #IPL #CSK #Sportskeeda pic.twitter.com/OfIgpINvd8
— Sportskeeda (@Sportskeeda) November 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2024 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

