AUS W vs SA W T20 WC Final Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार टी-20 विश्वचषक फायनल, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना
हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि टॉसची वेळ संध्याकाळी 6 वाजता असेल. हा हाय व्होल्टेज अंतिम सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाईल.
महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धेत रविवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बाजूने असेल पण दक्षिण आफ्रिकेला हलक्यात घेण्याची चूक ते करणार नाहीत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि टॉसची वेळ संध्याकाळी 6 वाजता असेल. हा हाय व्होल्टेज अंतिम सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाईल. महिला टी-20 विश्वचषक 2023 चे मीडिया हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर थेट सामन्याचा आनंद घेऊ शकता. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या विश्वचषक सामन्याचे थेट प्रवाह तुम्ही पाहू शकता.
🏟️ 𝐓𝐈𝐌𝐄 𝐅𝐎𝐑 𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋! Download the Podeum App for free, and participate in the Fantasy, Prediction and the Live Chat throughout the women's T20 WC final.#Podeum #AUSvSA #AUSvsSA #Lanning #Luus pic.twitter.com/CYtNuLCnB1
— Podeum (@Podeumlive) February 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 26, 2023 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

