T20 World Cup 2022: UAE आणि आयर्लंडने (Ireland) मंगळवारी ओमान येथे क्वालिफायर A स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक  (ICC Men's T20 World Cup) स्पर्धेसाठी तिकीट पक्के केले. यूएईने नेपाळची तीन सामन्यांची विजयी मालिका रोखून 68 धावांनी विजय नोंदवला तर आयर्लंडने ओमानवर 56 धावांनी विजय मिळवला.

आयर्लंड विरुद्ध ओमान

यूएई विरुद्ध नेपाळ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)