T20 World Cup 2021, SCO vs NAM: नामिबियाचा वर्ल्ड कप सुपर-12 मध्ये पहिला विजय, स्कॉटलंडवर केली 4 विकेट्सने मात

आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये बुधवारी नामिबियाने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. स्कॉटलंडने पहिले फलंदाजी करताना नामिबियासमोर 110 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नामिबिया संघाने 19.1 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले आणि वर्ल्ड कप सुपर-12 सामन्यात पहिला विजय मिळवला. संघाकडून जेजे स्मिथने नाबाद 32 धावांची खेळी केली.

T20 World Cup 2021, SCO vs NAM: नामिबियाचा वर्ल्ड कप सुपर-12 मध्ये पहिला विजय, स्कॉटलंडवर केली 4 विकेट्सने मात
नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021, SCO vs NAM: आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये बुधवारी नामिबियाने (Namibia) स्कॉटलंडचा (Scotland) 5 गडी राखून पराभव केला. स्कॉटलंडने पहिले फलंदाजी करताना नामिबियासमोर 110 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नामिबिया संघाने 19.1 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले आणि वर्ल्ड कप सुपर-12 सामन्यात पहिला विजय मिळवला. संघाकडून जेजे स्मिथने (JJ Smith) नाबाद 32 धावांची खेळी केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2021 11:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).