T20 World Cup 2021: अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले नाही तर काय कराल? NZ vs AFG सामन्यावर रवींद्र जडेजाने बिंदास प्रतिक्रिया (Watch Video)
ICC T20 विश्वचषक 2021 च्या 37 व्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा 8 गडी राखून सहज पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा नायक रवींद्र जडेजासोबत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान एक मजेदार घटना घडली. पत्रकाराने जडेजाला प्रश्न विचारला, “सध्या अशा गोष्टी सुरू आहेत की, जर न्यूझीलंड अफगाणिस्तानकडून हरला, तर सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल.
ICC T20 विश्वचषक 2021 च्या 37 व्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) स्कॉटलंडचा (Scotland) 8 गडी राखून सहज पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा नायक रवींद्र जडेजासोबत (Ravindra Jadeja) पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान एक मजेदार घटना घडली. पत्रकाराने जडेजाला प्रश्न विचारला, “सध्या अशा गोष्टी सुरू आहेत की, जर न्यूझीलंड (New Zealand) अफगाणिस्तानकडून हरला, तर सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल. पण न्यूझीलंड हरला नाही तर तुम्ही काय कराल? पत्रकाराने पुन्हा आपला प्रश्न विचारला ज्याच्या उत्तरात जडेजा म्हणतो, “अजून काय? आम्ही बॅग बांधून घरी जाऊ?”
Tags
ICC T20 World Cup 2021
ICC T20 विश्वचषक 2021
IND vs SCO
India T20 World Cup 2021 Semifinal Chances
India vs Scotland
Indian Cricket Team
Ravindra Jadeja
Scotland Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2021
T20 विश्वचषक
T20 विश्वचषक 2021
Team India
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टीम इंडिया
भारत T20 विश्वचषक 2021 सेमीफायनल शक्यता
भारत विरुद्ध स्कॉटलंड
भारतीय क्रिकेट टीम
रवींद्र जडेजा
स्कॉटलंड क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement