T20 World Cup 2021: MS Dhoni याने Rishabh Pant याला दिले विकेटकिपिंगचे धडे, व्हिडिओ व्हायरल
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सराव सामना खेळत असताना, मार्गदर्शक एमएस धोनी रिषभ पंतला प्रशिक्षणात मदत करताना दिसला.पंतला आज विश्रांती देण्यात आली आहे. धोनी चेंडू अंडरआर्म फेकताना दिसला, तर पंतला त्याच्या समोर एका स्टंपच्या मदतीने तो पकडताना दिसला.
टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध दुसरा सराव सामना खेळत असताना, मार्गदर्शक एमएस धोनी (MS Dhoni) रिषभ पंतला (Rishabh Pant) प्रशिक्षणात मदत करताना दिसला.पंतला आज विश्रांती देण्यात आली आहे. धोनी चेंडू अंडरआर्म फेकताना दिसला, तर पंतला त्याच्या समोर एका स्टंपच्या मदतीने तो पकडताना दिसला.
Tags
ICC T20 World Cup 2021
India T20 World Cup 2021 Squad
Indian Cricket Team
MS Dhoni
Rishabh Pant
T20 World Cup
T20 World Cup 2021
T20 World Cup 2021 India Squad
Team India
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
एमएस धोनी
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टी-20 विश्वचषक 2021 भारतीय संघ
टीम इंडिया
भारत टी-20 विश्वचषक 2021 संघ
भारतीय क्रिकेट टीम
रिषभ पंत
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement