T20 World Cup 2021, IRE vs NED: आयर्लंडच्या Curtis Campher ची कमाल, हॅट्रिकसह 4 चेंडूत घेतल्या 4 विकेट्स
सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्परने नेदरलँडविरुद्ध सामन्यात हॅट्ट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स मिळवून इतिहास रचला आहे. लसिथ मलिंगा आणि राशिद खान यांच्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा कर्टिस तिसरा गोलंदाज आहे. याशिवाय 22 वर्षीय कर्टिस हा पहिला गोलंदाज आहे, ज्याने वर्ल्ड टी-20 क्रिकेटमध्ये हा कारनामा केला आहे.
सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता सामन्यात आयर्लंडच्या (Ireland) कर्टिस कॅम्परने (Curtis Campher) नेदरलँड (Neatherlands) विरुद्ध सामन्यात हॅट्ट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स मिळवून इतिहास रचला आहे. लसिथ मलिंगा आणि राशिद खान यांच्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा कर्टिस तिसरा गोलंदाज आहे.
A feat from Curtis Campher that we will never forget 🤩#T20WorldCup #IREvNED https://t.co/b4sMsUsADo
— ICC (@ICC) October 18, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2021 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

