पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) सेमीफायनल सामन्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि हरिस रौफ (Haris Rauf) यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते एकमेकांसोबत त्यांच्या राष्ट्रीय संघाच्या जर्सीची अदलाबदल करताना दिसत आहेत. दोन्ही क्रिकेटपटूंच्या या खेळाडूवृत्तीने चाहत्यांचेही मन जिंकले. मॅक्सवेलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर  शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Glenn Maxwell (@gmaxi_32)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)