T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप संघात मोठा बदल; अक्षर पटेलचा पत्ता कट

फिरकीपटू अक्षर पटेलच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले आहे. शार्दुल ठाकूर पूर्वी स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता, परंतु आता बीसीसीआयने त्याला पहिल्या 15 खेळाडूंमध्ये समाविष्ट केले आहे, तर अक्षरला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले आहे.

अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/BCCI)

बीसीसीआयने (BCCI) बुधवारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात (Indian Team) मोठा बदल केला आहे. फिरकीपटू अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला  (Shardul Thakur) संघात स्थान दिले आहे. शार्दुल ठाकूर पूर्वी स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता, परंतु आता बीसीसीआयने त्याला पहिल्या 15 खेळाडूंमध्ये समाविष्ट केले आहे, तर अक्षरला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)