Sydney Thunder VS Adelaide Strikers: कांगारुंचा संघ केवळ १५ धावांवर गुंडाळला, जागतिक क्रिकेटच्या इतिहासात केवळ १५ धावांवर आउट होणारा ऑस्ट्रेलियाचा सिडनी थंडर पहिला क्रिकेट संघ; पहा व्हिडीओ
बिग बॅश लीग (BBL) 2022-23 मध्ये सिडनी थंडरअॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध केवळ 15 धावा करत ऑल आउट झालेत. यापूर्वी २०१९ मध्ये तुर्की २१ धावांवर ऑल आउट झाला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या सिडनी थंडरने जागतिक क्रिकेट आकडेवारीतील सगळे रेकॉर्ड मोडत एवढ्या कमी धावांवर ऑल आउट होणारा एकमेव संघ ठरला.
जागतिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात मोठे विक्रम करणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. पण आज ऑस्ट्रेलियाच्या सिडनी थंडरने एक नवल वाटेल असाच विक्रम आपल्या नावी नोंदवला आहे. ऐकायला जरा विचित्र वाटेल पण ऑस्ट्रेलियाच्या सिडनी थंडरने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी इनिंगचा रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॅश लीग (BBL) 2022-23 मध्ये सिडनी थंडरअॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध केवळ 15 धावा करत ऑल आउट झालेत. यापूर्वी २०१९ मध्ये तुर्की २१ धावांवर ऑल आउट झाला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या सिडनी थंडरने जागतिक क्रिकेट आकडेवारीतील सगळे रेकॉर्ड मोडत एवढ्या कमी धावांवर ऑल आउट होणारा एकमेव संघ ठरला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement