Surya Kumar Century: नवीन वर्षातले पहिले टी-20 शतक सुर्यकुमारच्या नावावर, टी-20 कारकिर्दीतील ठोकले तिसरे शतक

राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे.

Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, टीम इंडियाचा स्टार सुर्यकुमार यादवने नवीन वर्षातले पहिल टी-20 शतक ठोकले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement