IND vs SL 1st T20 Live Update: सूर्यकुमार यादवची झंझावाती खेळी, सलग दुसरे अर्धशतक, भारताची धावसंख्या 130 धावांच्या पार

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.

IND vs SL 1st T20 Live Update: सूर्यकुमार यादवची झंझावाती खेळी, सलग दुसरे अर्धशतक, भारताची धावसंख्या 130 धावांच्या पार
Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs SL 1st T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवची झंझावाती खेळी सुरु असुन त्याने मालिकेतील सलग दुसरे आणि 14 वे टी-20 अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताची धावसंख्या 150 धावाच्या पुढे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2023 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).