IND vs HK, Asia Cup 2022: हाँगकाँगविरुद्ध सूर्यकुमार यादवची जबरदस्त फटकेबाजी, अवघ्या 26 चेंडूत 68 धावा (Watch Video)
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारतीयाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीत त्याने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
भारतीय फलंदाजीत सनसनाटीचा समानार्थी बनलेल्या सूर्यकुमार यादवने आपली तुलना एबी डिव्हिलियर्सशी का केली जाते हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सूर्यकुमार यादवने क्रीझवर येताच भारतीय फलंदाजीच्या धावगतीला पंख दिले. 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुल (36) बाद झाला तेव्हा धावफलकावर भारताची धावसंख्या 94 धावा होती. पण अखेरच्या 7 षटकांत भारताने 98 धावांची भर घातली. यादरम्यान सूर्याची 68 धावांची खेळी अतिशय खास होती, ज्यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या बळावर सूर्यकमार यादवनेही या सामन्यात एक मोठा विक्रम केला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर टी-20 इंटरनॅशनलमध्ये भारतीयाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीत त्याने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
Tags
Asia Cup
Asia Cup 2022
Asia Cup 2022 Live Streaming in India
Asia Cup Live Streaming
Asia Cup Telecast
IND vs HK
IND vs HK live
IND vs HK live streaming
IND vs HK Live Streaming in India
IND vs HK Live Streaming Online
Surya Kumar Yadav
आशिया कप 2022
जबरदस्त फटकेबाजी
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड
भारत
हाँगकाँग
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement