IND vs SA 1st T20: सुर्यकुमार यादव चमकला, एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा ठरला फलंदाज

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकुन त्याने अव्वल स्थान गाठले आहे. भारतासाठी सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सुर्यकुमार अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे.

तिरुअनंतपुरम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या (IND vs SA) पहिल्या T20I दरम्यान बुधवारी सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक  षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकुन त्याने अव्वल स्थान गाठले आहे. भारतासाठी सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सुर्यकुमार अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे. 2022 मधील T20I मध्ये तो सर्व फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement