Rishabh Pant लवकर बरा व्हावा म्हणून भारतीय क्रिकेटपटू Suryakumar Yadav, Kuldeep Yadav आणि Washington Sundar महाकालेश्वराच्या चरणी लीन

दरम्यान सुर्यकुमार यादव म्हणाला, क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही महाकालेश्वराकडे प्रार्थना केली आहे. पंतचे पुनरागमन भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचे आहे.

भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन आज पहाटेची महाकाल भस्म आरती केली. दरम्यान सुर्यकुमार यादव म्हणाला, क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही महाकालेश्वराकडे प्रार्थना केली आहे. पंतचे पुनरागमन भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement