भारत विरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सूर्यकुमारने (Surya Kumar Yadav) 18 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. दोघांमध्ये 33 चेंडूत 86 धावांची भागीदारी झाली आहे.
Tweet
#SuryakumarYadav on fire scores fifty in just 18 balls#INDvsSA
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) October 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)