SRH vs MI, IPL 2024 8th Match Live Streaming: आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीप्रमाणे चांगली झाली नाही. गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकण्याच्या स्थितीत असतानाही अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने केकेआरविरुद्धचा सामनाही विजयाच्या स्थितीतून गमावला.
SRH vs MI, IPL 2024 8th Match: सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांना आयपीएल 2024 च्या (IPL 2024) सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आज हे दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा विजयाची नोंद करून आपले खाते उघडण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीप्रमाणे चांगली झाली नाही. गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकण्याच्या स्थितीत असतानाही अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने केकेआरविरुद्धचा सामनाही विजयाच्या स्थितीतून गमावला. दरम्यान, हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.
The 𝕆𝕣𝕒𝕟𝕘𝕖 𝔸𝕣𝕞𝕪 is ready to fire in their first home game against the 𝑴𝑰ghty Mumbai Indians 🔥
Catch #SRHvMI LIVE from 6:30 PM only with #IPLonJioCinema 🎬#TATAIPL #JioCinemaSports pic.twitter.com/GXMk8gwiG2
— JioCinema (@JioCinema) March 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2024 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

