IPL 2023, SRH vs DC Live Score Update: दिल्ली कॅपिटल्सला अर्धा संघ तंबूत, सुंदरने एका षटकात घेतल्या तीन विकेट
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हैदराबाद संघाने मागील दोन सामने गमावले आहेत, तर दिल्ली संघाने या मोसमातील पहिला विजय शेवटच्या सामन्यात मिळवला आहे.
आज आयपीएल 2023 च्या 34व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हैदराबाद संघाने मागील दोन सामने गमावले आहेत, तर दिल्ली संघाने या मोसमातील पहिला विजय शेवटच्या सामन्यात मिळवला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना दिल्लीच्या संघाला चौथा धक्का बसला आहे. दिल्लीचा स्कोर 62/5
Match 34. WICKET! 7.6: Aman Khan 4(2) ct Abhishek Sharma b Washington Sundar, Delhi Capitals 62/5 https://t.co/PvfLJ7nWx4 #TATAIPL #SRHvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 08:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

