Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Day 2 Video Highlights: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला दोन धक्के; श्रीलंकेची दुसऱ्या सामन्यावर घट्ट पकड, पाहा सामन्याची हायलाइट्स एका क्लिकवर
श्रीलंकेने पहिला डाव हा 163.4 ओव्हरमध्ये 602-5 धावांवर घोषित केला. श्रीलंकेकडून कामिंदु मेंडीस, दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडीस यांनी शतकी खेळी केली.
SL vs NZ 2nd Test 2024: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबरपासून गॉल (Galle) येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. न्यूझीलंड 580 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेच्या 602 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 14 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 22 धावा केल्या आहेत. केन विलियमसन 6 आणि एझाज पटेल 0 वर नाबाद आहेत. दरम्यान श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध 600 पार मजल मारली.
पाहा सामन्याच्या व्हिडिओ हायलाईट्स
Tags
Galle
Galle International Stadium
New Zealand tour of Sri Lanka
New Zealand vs Sri Lanka Scorecard
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team
Sri Lanka vs New Zealand
Sri Lanka vs New Zealand Scorecard
Test Cricket 2024
Test Series
New Zealand National Cricket Team vs New Zeland National Cricket Team match Scorecard
गॅले
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम
न्यूझीलंडचा श्रीलंका दौरा
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका स्कोअरकार्ड
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड स्कोअरकार्ड
कसोटी क्रिकेट 2024
कसोटी मालिका
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement