Sri Lanka vs New Zealand 1st Test Day 1 Scorecard: श्रीलंकेची वाईट सुरुवात, सवस्तात गमावल्या दोन विकेट; विल्यम ओरुरकेने मिळवून दिले यश
न्युझीलंड संघाची कमान टिम साउथीकडे आहे तर श्रीलंका संघाची कमान धनंजया डी सिल्वाकडे आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. जिथे श्रीलंकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ नुकताच एका कसोटी सामन्यासाठी भारतात आला होता. मात्र पावसामुळे कसोटी सामना रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी मालिका पाहायला मिळू शकते. तसेच, न्युझीलंड संघाची कमान टिम साउथीकडे आहे तर श्रीलंका संघाची कमान धनंजया डी सिल्वाकडे आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलकांने आपले दोन्ही ओपनर गमवाले आहे. श्रीलंकेचा स्कोर 41/2
LIVE | 1st Test - Day 1 | New Zealand tour of Sri Lanka 2024 -https://t.co/aEod66YNWF #SLvNZ
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2024 10:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

