अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना (AFG vs SL) 27 नोव्हेंबर (रविवार) रोजी पल्लेकेले स्टेडियमवर दुपारी 02:30 वाजता खेळवला जाणार आहे. Sony Sports Network कडे भारतात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका 2022 चे प्रसारण अधिकार आहेत. तुम्ही सोनी स्पोर्ट्स टेन 5 चॅनलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तसेच हा सामना SonyLiv, Sony Sports Network च्या अधिकृत OTT प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)