IND vs SL 1st ODI Live Score Update: दुनिथ वेललागेच्या महत्वपुर्ण खेळीमुळे श्रीलंकाने भारतासमोर ठेवले 231 धावांचे लक्ष्य, अक्षर-सिराजने घेतले 2-2 बळी

प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने 50 षटकात 230 धावा केल्या आहे. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेकडून दुनिथ वेललागेने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली.

Team India (Photo Credit - X)

IND vs SL 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलला संधी दिली आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने 50 षटकात 230 धावा केल्या आहे. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेकडून दुनिथ वेललागेने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात धावा करायच्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement