England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri anka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. ऑली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.या सामन्यात इंग्लंड संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. दरम्यान, श्रीलंकेचा स्टार फलंदाज कामिंडू मेंडिसने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या 182/8 आहे.
Kamindu Mendis continues to show his class in the Test arena!
His sixth 50+ score in eight innings 💪#ENGvSL ball-by-ball: https://t.co/kKZqez4cco pic.twitter.com/TR4MpcEPG3
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)