Danushka Gunathilaka Arrested: श्रीलंकन क्रिकेटपटू दनुष्का गुनाथिलकाला बलात्काराच्या आरोपात ऑस्ट्रेलियात अटक

गुनाथिलका हा सिडनी पोलिसांच्या ताब्यात असुन T20 विश्वचषकातून बाहेर पडल्याने उर्वरित संघ श्रीलंकेत परतणार आहे.

दनुष्का गुनाथिलका (Photo Credit: Twitter/ICC)

श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुनाथिलकाला सिडनी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट संघ कालचं T20 विश्वचषकाच्या सुपर 12  मधून बाहेर पडला. गुनाथिलका हा सिडनी पोलिसांच्या ताब्यात असुन T20 विश्वचषकातून बाहेर पडल्याने  उर्वरित संघ श्रीलंकेत परतणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement