आयपीएलच्या 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सने पराभूत केले आहे. जेसन रॉय आणि केन विल्यमसन यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे. ट्वीट-
That's that from Match 40.#SRH win by 7 wickets.
FIFTY for the Skipper and their second win in #VIVOIPL 2021.
Scorecard - https://t.co/3wrjO70JvR #SRHvRR #VIVOIPL pic.twitter.com/P5GCVzGKe6
— IndianPremierLeague (@IPL) September 27, 2021
nbsp;
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)