IND vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टाॅस, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tweet
3RD T20I. South Africa won the toss and elected to field. https://t.co/vK7q1s3tiF #INDvSA @Paytm
— BCCI (@BCCI) June 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2022 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).