Chris Morris याची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत
Chris Morris Retires from Cricket: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिसने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मॉरिस हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला जेव्हा राजस्थान रॉयल्सने त्याला आयपीएल 2021 साठी 16.5 कोटी रुपयांना खरेदी केले. निवृत्तीनंतर मॉरिस आता दक्षिण आफ्रिकेच्या T20 टीम टायटन्सच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Chris Morris Retires from Cricket: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिसने (Chris Morris) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मॉरिस हा आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला जेव्हा राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्याला आयपीएल 2021 साठी 16.5 कोटी रुपयांना खरेदी केले. मॉरिसने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मॉरिस आता दक्षिण आफ्रिकेच्या T20 टीम टायटन्सच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2022 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

