Sourav Ganguly, BCCI च्या अध्यक्ष पदावरून पायउतार नाही; Jay Shah यांची माहिती

Sourav Ganguly यांनी काही वेळापूर्वी क्रिकेट विश्वात 30 वर्षपूर्तीनंतर आता नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार असल्याची पोस्ट सोशल मीडीयात शेअर केली होती. या पोस्टमुळे 'दादा' आता क्रिकेटमधून राजकारणात वळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सौरव गांगुली आणि जय शाह (Photo Credit: PTI)

Sourav Ganguly यांनी काही वेळापूर्वी क्रिकेट विश्वात 30 वर्षपूर्तीनंतर आता नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार असल्याची पोस्ट सोशल मीडीयात शेअर केली होती. या पोस्टमुळे 'दादा' आता क्रिकेटमधून राजकारणात वळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण  BCCI च्या अध्यक्ष पदावरून सौरव गांगुली पायउतार झाले नसल्याची माहिती Jay Shah यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement