Sourav Ganguly Biopic: ‘दादा’ सौरव गांगुली यांच्या बायोपिकची झाली घोषणा; निर्मात्याची ट्विटरवरून माहिती

प्यार का पंचनामा, सोनू के टीटू की स्वीटी आणि प्यार का पंचनामा 2 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लव रंजन यांनी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. या घोषणेने ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’च्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य फुलवले आहे. गांगुली हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार मानला जातो.

सौरव गांगुली (Photo Credits: PTI)

प्यार का पंचनामा, सोनू के टीटू की स्वीटी आणि प्यार का पंचनामा 2 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लव रंजन (Luv Ranjan) यांनी भारतीय संघाचे (Indian Team) माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. या घोषणेने ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’च्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य फुलवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Luv Films (@luv_films)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement