ICC Women's T20I Rankings: स्मृती मानधनाची ICC Ranking मध्ये 'गरुडझेप', एकदिवसीय सामन्यांमध्येही तिने केली जबरदस्त कामगिरी
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात स्मृती मानधना दमदार फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरूद्धच्या तीन टी 20 सामन्यात तिने एकूण 111 धावा केल्या आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने ताज्या ICC T20I आणि ODI क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे. स्मृतीने टी 20 मध्ये कारकिर्दित पहिल्यांदाच रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. याचबरोबर स्मृती वनडे रँकिंगमध्ये देखील तीन स्थानांनी वर सरकली आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात स्मृती मानधना दमदार फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरूद्धच्या तीन टी 20 सामन्यात तिने एकूण 111 धावा केल्या आहेत. या कामगिरीचा फायदा तिला आयसीसी रँकिंगमध्ये झाला.
Tweet
100% Cricket Superstar Smriti Mandhana is on the rise in the latest @MRFWorldwide ICC Women's Player Rankings 📈
Details 👇
— ICC (@ICC) September 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2022 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

